Monday, May 20, 2024

Tag: chief minister

एकापाठोपाठ आलेल्या संकटातही मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली; शरद पवारांकडून कौतुक

एकापाठोपाठ आलेल्या संकटातही मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली; शरद पवारांकडून कौतुक

मुंबई -  ‘आजि सोनियाचा दिनु… कष्टाकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतोय. महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येतायत, पण महाराष्ट्राचे ...

‘कोविड मुक्तीचा मार्ग’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘कोविड मुक्तीचा मार्ग’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई - निवृत्त विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी करोना काळातील सर्व वाटचालीचे संकलन करून लिहिलेल्या  कोविड ...

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी भाजपकडून निश्‍चित

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी भाजपकडून निश्‍चित

बंगळूर  - कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी सत्तारूढ भाजपने मंगळवारी निश्‍चित केला. त्यानुसार, बसवराज बोम्मई हे त्या राज्याचे नवे ...

अग्रलेख : खोटेपणाची स्पर्धा नको

मुख्यमंत्री नव्हे; कर्नाटकमधील अवैध सरकारच हटवण्याची गरज : कॉंग्रेस

बंगळूर - आमदारांची फोडाफोडी आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपने कर्नाटकची सत्ता मिळवली. त्यामुळे मुख्यमंत्री नव्हे; अवैध सरकारच हटवण्याची गरज आहे, अशी ...

आक्रोशणाऱ्या भगिनीला मुख्यमंत्र्यांकडून धीर; चिपळूनमधील पुरस्थितीची ठाकरेंकडून पाहणी

आक्रोशणाऱ्या भगिनीला मुख्यमंत्र्यांकडून धीर; चिपळूनमधील पुरस्थितीची ठाकरेंकडून पाहणी

चिपळूण  - साहेब काही झाले तरी आम्हाला सोडून जाऊ नका, जे काही आहे ते सारं वाहून गेले आहे. तुम्हीच आमचे ...

“तुम्ही स्वतःला सावरा; बाकीची काळजी आम्ही घेऊ”; मुख्यमंत्र्यांनी तळीयेवासियांना दिला धीर

धोकादायक वस्त्यांचे तातडीने स्थलांतर; नातेवाईकांचे अश्रू पुसताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

तळीये  - धोकादायक अवस्थेत असणाऱ्या वस्त्यांच्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे लागेल. त्यासाठी आराखडा तयार करून लवकरात लवकर त्यांचे पुनर्वसन करण्यात ...

पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण ...

#RainUpdate : रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

#RainUpdate : रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका ...

मागील 5 वर्षांत तब्बल 170 आमदारांचा कॉंग्रेसला ‘रामराम’; निवडणुकांच्या काळात पक्षबदलाला सुकाळ

कर्नाटकात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कॉंग्रेस जाहीर करणार नाही

नवी दिल्ली  - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार नाही असे केंद्रीय कॉंग्रेस नेतृत्वाने कर्नाटकातील कॉंग्रेस नेत्यांना ...

Page 29 of 48 1 28 29 30 48

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही