ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
पुणे : सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी; याअनुषंगाने आपल्या अधिनस्त ...