Browsing Tag

charging station

चार्जिंग स्टेशन वाढण्यासाठी बीएसएनएलची मदत

पुणे - इलेक्‍ट्रिक वाहनांना पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करत आहे. या सुविधा उभारण्याचे मोठे आव्हान आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या मदतीने या सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून…

ई-बसमुळे इंधनाच्या खर्चात 60 टक्‍क्‍यांनी घट

सामान्य बसच्या तुलनेत ब्रेकडाऊनचे प्रमाणही अत्यल्पप्रतिकिलोमीटर 25 टक्‍के अधिक उत्पन्नसीएनजी बसला प्रतिकि.मी. 90 रु. खर्चई-बसला 74 रुपयेच येतो खर्च पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडाळाच्या सीएनजीवर चालणाऱ्या बसपेक्षा…

ई-बस चार्जिंगसाठी 4 आगारांची निवड

पुणे - शहरात पीएमपीचा ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या ई-बससाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी शहरातील विविध भागांतील 4 आगार निश्‍चित केले आहेत. तसेच, शहरात पुढील काही दिवसांत ई-बसची संख्या वाढणार असल्याने 250 वाहकांच्या…

पुणे – बसमध्ये लागणार तिकिट मशीन चार्जिंग पॉईंट

मार्गांत चार्जिंग उतरून बंद पडण्याच्या घटनात वाढपुणे - शेकडो किलो मीटरचा प्रवास करताना आणि प्रवाशांना तिकिटे देताना एसटी महामंडळाच्या तिकिट मशीन्सचे चार्जिंग वारंवार उतरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहकांची ऐनवेळेला फजिती होऊन…

पुणे – मे महिन्यात ताफ्यात येणार आणखी 100 “ई-बस’

बांधणी लवकरात लवकर करण्याचे आदेश : "बीआरटी' मार्गावर धाऊ शकणाऱ्या बसेसची बांधणीपुणे - पीएमपीएमएल "ई- बसेस'ला प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मिळता प्रतिसाद लक्षात घेऊन उर्वरीत शंभर बसेसची बांधणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश…