बर्मिंगहॅमपाठोपाठ लंडनमध्येही फडकावला तिरंगा; राष्ट्रकुल तलवारबाजीत भारताला सुवर्ण
लंडन - बर्मिंगहॅमपाठोपाठ लंडनमध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेतही भारताने वर्चस्व राखले. या स्पर्धेत भारताची ऑलिम्पिकपटू महिला तलवारबाज भवानी देवी ...