महापालिका निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवसेना सज्ज ! मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये मेळाव्याचे आयोजन
पिंपरी -आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना सज्ज झाली आहे. नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून पक्षवाढीवर ...