Dipak Pathak : एअर इंडियाचे क्रू मेंबर दीपक पाठक यांच्यावर अंत्यसंस्कार; बदलापूरकरांनी साश्रूनयनांनी दिली श्रद्धांजली
ठाणे : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बदलापूरचे रहिवासी आणि एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर दीपक पाठक यांच्या पार्थिवावर आज ...