Saturday, May 4, 2024

Tag: Atul Bhatkhalkar

पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांचीही चौकशी झाली पाहिजे – अतुल भातखळकर

पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांचीही चौकशी झाली पाहिजे – अतुल भातखळकर

मुंबई - पत्राचाळ प्रकरणाच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ते झेपवणारे नाही. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय ...

“पालघर साधू हत्याकांडाच्या वेळी बहुदा जयंत पाटील अंतराळात फिरायला गेले होते”

“पालघर साधू हत्याकांडाच्या वेळी बहुदा जयंत पाटील अंतराळात फिरायला गेले होते”

  मुंबई - पालघर साधू हत्याकांडाप्रमाणेच जत तालुक्यात देखील साधून बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ...

शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी ! फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाने ‘या’ निवडणुकीत मिळवला विजय

“गोंधळलेले बुळबुळीत नेतृत्व, ज्वलंत हिंदुत्वाचा नारा देणारे आता म्हणतायत धर्म ही अफुची गोळी” भाजप आमदाराचे शिवसेनेवर टीकास्त्र

  मुंबई - महागाई विरोधात काळे कपडे घालून काँग्रेसने आंदोलन केले. याचा संबंध भाजपने अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाशी जोडला, असे ...

“भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा…” भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा संजय राऊतांवर निशाणा

“भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा…” भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा संजय राऊतांवर निशाणा

  मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कस्टडीत आहेत. काल राऊत यांनी कस्टडीतुन सामनासाठी रोखठोख लिहीत राज्यपाल भगतसिंह ...

Uddhav Thackeray meet Ghosalkar

“ईडीवाले घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत”

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात याबाबतच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप व ...

भाजप नेत्याचा घणाघात,’नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं… आता शिवसेनेने’

भाजप नेत्याचा घणाघात,’नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं… आता शिवसेनेने’

मुंबई - महाराष्ट्रात मुंबईमध्ये पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत येत्या शुक्रवारपर्यंत ऑरेंज अलर्टही ...

‘पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेले शिंदे कुणीकडे’…भातखळकरांचे ट्विट

‘पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेले शिंदे कुणीकडे’…भातखळकरांचे ट्विट

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाल्यापासून राज्य सरकारवरच संकट जास्तच गडद झाल्याचे दिसून येत आहे. एकनाथ ...

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांना रोहित पवार यांनी…”; अदानींसाठी गाडी चालवल्याने ‘या’ भाजप नेत्याची टीका

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांना रोहित पवार यांनी…”; अदानींसाठी गाडी चालवल्याने ‘या’ भाजप नेत्याची टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे विज्ञान ...

‘वा रे वा… हनुमान चालिसा घरात म्हणावी. हा सल्ला फक्त हिंदूंना. अन् तुमच्या इफ्तार दावत..’ – अतुल भातखळकर

‘वा रे वा… हनुमान चालिसा घरात म्हणावी. हा सल्ला फक्त हिंदूंना. अन् तुमच्या इफ्तार दावत..’ – अतुल भातखळकर

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी करत ३ मे पर्यंतचा अल्टीमेट राज्य सरकारला दिलाय. यातच ...

भातखळकरांचा राऊतांना सणसणीत टोला,’…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे’

भातखळकरांचा राऊतांना सणसणीत टोला,’…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे’

मुंबई - मागील काही दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना राज्यात रंगताना पाहायला मिळत होता. आता थेट ...

Page 3 of 10 1 2 3 4 10

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही