“ज्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आज …”; अतुल भातखळकर-धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक चकमक
मुंबई : आज विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री ...