खरे वागले खोटे! 54 तोळे सोने, कोट्यवधींच्या प्लाॅटची कागदपत्रे; लाचखोर जिल्हा उपनिबंधकाच्या घरी सापडलेली संपत्ती पाहून चक्राऊन जाल
नाशिक- लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरेच्या कॉलेजरोड येथील घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला 54 तोळे सोने आणि शहरालगत असलेल्या मोक्याच्या ...