Uddhav Thackeray : ‘या’ जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘त्या’ नेत्याने सोडली साथ
अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्याच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. ...