Friday, April 26, 2024

Tag: Alandi

“देऊळ बंद’; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

आळंदीत आजपासून संचारबंदी

माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय आळंदी (वार्ताहर) -संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2021 आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदी शहर ...

तीर्थक्षेत्र आळंदीसह आसपासच्या 11 गावात सोमवारपासून संचारबंदी

तीर्थक्षेत्र आळंदीसह आसपासच्या 11 गावात सोमवारपासून संचारबंदी

आळंदी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2021 आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरातील गावात 28 ...

आळंदी : शिक्षणसंस्था चालविणे या काळात अवघड – आमदार दिलीप मोहिते

आळंदी : शिक्षणसंस्था चालविणे या काळात अवघड – आमदार दिलीप मोहिते

आळंदी -  आळंदीमध्ये ज्ञानमंदिरा करिता जागा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, याची खंत आहे. जागा मोठ्या असाव्यात. संस्था चालविताना दातृत्वावर ...

आळंदी : ज्ञानेश्वर विद्यामंदिर प्रशालेस नगरसेवक भोसले यांच्याकडून संकणक भेट

आळंदी : ज्ञानेश्वर विद्यामंदिर प्रशालेस नगरसेवक भोसले यांच्याकडून संकणक भेट

आळंदी - तीर्थक्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेस नगरसेवक सागर तुळशीराम भोसले यांनी संगणक ...

देहूत आज तुकोबांचा बीज सोहळा

देहू, आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 वारकऱ्यांना परवानगी

मुंबई - यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान ...

आषाढी वारी 2021 : “वारकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार; पुढच्या कॅबिनेट बैठकीत घेणार अंतिम निर्णय”

आषाढी वारी 2021 : “वारकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार; पुढच्या कॅबिनेट बैठकीत घेणार अंतिम निर्णय”

पुणे - पुढच्या कॅबिनेट बैठकीत वारकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्याच्या कानावर घालणार असून त्यातच वारीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री ...

‘पालखी मार्ग’ होणार ‘भक्ती मार्ग’; वाचा गडकरी काय म्हणाले

आषाढी वारी 2021 : पायी पालखी सोहळ्याला निर्बंध चालतील, बंदी नको – वारकरी संप्रदाय

पुणे - करोनाच्या संकटामुळे मागील वर्षी आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्याऐवजी एसटी बसने पालखी पंढरपूरला ...

आळंदी | विविध मागण्यांसाठी पत्रकारांचे ज्ञानेश्वरी पारायण करून आंदोलन

आळंदी | विविध मागण्यांसाठी पत्रकारांचे ज्ञानेश्वरी पारायण करून आंदोलन

आळंदी - पत्रकारांच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने करोनामुळे पत्रकारांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी ...

Maharashtra Coronavirus Updates : राज्यात करोनाचा ‘उद्रेक’; आज 30 हजाराहून अधिक ‘पाॅझिटिव्ह’

खेड तालुक्यात करोना संसर्गाचा हाहा:कार; गेल्या 24 तासातील रुग्णवाढ चिंताजनक

रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर - खेड तालुक्यात मागील २४ तासात २९४ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. वर्षभरातील आतापर्यंतच्या आकडेवारीतील २४ तासातील ही ...

Page 21 of 28 1 20 21 22 28

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही