Sunday, April 28, 2024

Tag: China

चीनने बनवलेल्या विमानतळाचा ताबा आला भारतीय कंपनीकडे

चीनने बनवलेल्या विमानतळाचा ताबा आला भारतीय कंपनीकडे

कोलंबो - श्रीलंकेत आपला प्रभाव राहावा यासाठी चीन कायमच प्रयत्नशील राहीला आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या संदर्भात भारत आणि चीन सातत्याने समोरासमोर ...

द्विपक्षीय संबंध सुधारण्याला चीन-अमेरिका सहमत

द्विपक्षीय संबंध सुधारण्याला चीन-अमेरिका सहमत

बीजिंग - अमेरिका आणि चीनने द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने काही मुद्द्यांवर एकत्र काम करणे सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे. तीन ...

चीन-बांगलादेशदरम्यान होणार संयुक्त युद्धसराव

चीन-बांगलादेशदरम्यान होणार संयुक्त युद्धसराव

बीजिंग- चीन आणि बांगलादेशच्या सैन्यदलांमध्ये पुढील महिन्यात पहिल्यांदाच संयुक्त युद्धसराव होणार आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्यावतीने आज याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात ...

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीतील दंगल प्रकरणी 17 वर्षांनंतर 38 जणांची निर्दोष मुक्तता

चीनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पिता-पुत्राला आठ वर्षांची शिक्षा

तैपैई - चीनसाठी हेरगिरीचे काम करत असल्याच्या आरोपावरून तैवानमध्ये एका पिता- पुत्राला आठ वर्षांची शिक्षा तेथील न्यायालयाने ठोठावली आहे. तैवानच्या ...

Maldives Parliamentary Election।

भारत-मालदीव संबंधांना लागणार पुन्हा ‘ग्रहण’ ? ; राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झूंनी सत्ता राखली

Maldives Parliamentary Election। मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता मतमोजणी सुरू आहे. मालदीवसोबतच्या संबंधातील खट्टूपणामुळे भारताबरोबरच चीनही या निवडणुकीवर लक्ष ...

‘तुम्हाला जमत नसेल तर…’ दहशतवाद रोखण्यासाठी भारताची पाकिस्तानला ऑफर

‘तुम्हाला जमत नसेल तर…’ दहशतवाद रोखण्यासाठी भारताची पाकिस्तानला ऑफर

Lok Sabha Election 2024 | गेल्या काही दिवसांपासून संरक्षण मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राजनाथ सिंह शेजारी राष्ट्रे अर्थात ...

रशियाचे परराष्ट्र मंत्री चीनच्या भेटीला

रशियाचे परराष्ट्र मंत्री चीनच्या भेटीला

बीजिंग  - रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव हे आज चीनच्या दौऱ्यावर राजधानी बीजिंगमध्ये दाखल झाले. दोन्ही देशांमधील संबंध अधिक वृद्धिंगत ...

Himanta Sarma On China|

जशास तसे! चीनच्या कृतीवर आसामचे मुख्यमंत्री सरमा भडकले; सरकारला केली ‘ही’ विनंती

Himanta Sarma On China| अरूणाचल प्रदेश या भारतीय भूभागावर चीन सातत्याने आपला दावा सांगतो आहे. अलिकडेच त्यांनी अरूणाचलमधील विविध 30  ...

चीनने असले प्रकार करणे मूर्खपणाचेच; जयशंकर यांनी पुन्हा केली थेट शब्दांत टीका

चीनने असले प्रकार करणे मूर्खपणाचेच; जयशंकर यांनी पुन्हा केली थेट शब्दांत टीका

अहमदाबाद - चीन सातत्याने अरूणाचल प्रदेश या भारतीय भूभागावर आपला दावा सांगतो आहे. अलिकडेच त्यांनी अरूणाचलमधील विविध ३० भागांची चीनी ...

नकाशा केल्यामुळे काही होत नाही…; एस. जयशंकर यांनी केली चीनच्या कृतीवर टीका

“तुमच्या घराचे नाव बदलले तर घर माझे होईल का?’; जयशंकर यांची चीनच्या अनुशंगाने सवाल

सूरत - अरूणाचल प्रदेश या भारतीय भूभागावर आपला दावा सांगणाऱ्या चीनला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी खडसावले आहे. जर ...

Page 1 of 85 1 2 85

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही