राज्यातील महामार्ग बनले मृत्यूचे सापळे ! धुळ्यातील राष्ट्रीय महामार्गांवर 4 वर्षांत 887 अपघात; इतक्यांना गमवावे लागले प्राण
धुळे - मागील शनिवारी, समृद्धी महामार्गावर झालेला अपघात आणि त्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ झालेला अपघात यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ...