Nandurbar : जिल्हा वार्षिक योजनेसह विविध उपक्रमांमध्ये दिव्यांगांसाठी 5 टक्के निधीची तरतूद – पालकमंत्री गावित
नंदुरबार :- वार्षिक योजनेसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखिव ठेवण्यात आला असून येणाऱ्या काळात दिव्यांगांना स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन ...