परीक्षा केंद्रांची मक्तेदारी अखेर मोडीत; दहावी, बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात ‘सरमिसळ’ पॅटर्न
पुणे - पुणे विभागातील इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी ठराविक परीक्षा केंद्रांची मक्तेदारी वाढली आहे. ती मोडीत काढण्यासाठी आणि सामूहिक कॉपीसह अन्य ...