धक्कादायक! करोना पॉझिटिव्ह आमदाराचे शंभर कार्यकर्त्यांसह नागपुरात आंदोलन; नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी भाजप नेते चांगलेच ...