गडहिंग्लज पंचायत समिती आणि तमनाकवाडा ग्रामपंचायत दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर : जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समिती आणि तमनाकवाडा ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गडहिंग्लज पंचायत समितीला ...