Agriculture News : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत ...