Thursday, May 16, 2024

Tag: आत्महत्या

नाशकात अल्पवयीन प्रेमीयुगुलानं हॉटेलमध्ये रुम बुक करुन उचललं भयावह पाऊल, एकच खळबळ

नाशकात अल्पवयीन प्रेमीयुगुलानं हॉटेलमध्ये रुम बुक करुन उचललं भयावह पाऊल, एकच खळबळ

नाशिक - अल्पवयीन प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमाची चर्चा गावभर झाल्याने तसेच ...

पोलीस “लॉकअप’मध्ये आरोपी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पंतप्रधानांकडे इच्छा व्यक्त करत 16 वर्षीय मुलाची आत्महत्या; म्हणाला तरचं माझ्या आत्म्याला शांती मिळेल

ग्वालियर - अकरावीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने नैराश्यात रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ...

बीडमध्ये आणखी एका एसटी बस चालकाची आत्महत्या

बीडमध्ये आणखी एका एसटी बस चालकाची आत्महत्या

बीड - बीडमध्ये एसटी बस चालकाने आत्मत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्थिक विवंचनेतून आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक ...

एसटीमध्येच बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या, लातूर हादरले!

एसटीमध्येच बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या, लातूर हादरले!

उदगीर - संगमनेरमध्ये मध्ये बस चालकाच्या आत्महत्येची घटना ताजी असताना लातूर जिल्ह्यातील उदगीर आगारामध्ये बस चालकाने आत्महत्या केली आहे. या ...

हायप्रोफाईल व्यावसायिक पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीनेही कापून घेतला स्वतःचा गळा

हायप्रोफाईल व्यावसायिक पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीनेही कापून घेतला स्वतःचा गळा

मेरठ- हायप्रोफाईल व्यापाऱ्याने स्वतःच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर व्यापाऱ्याच्या पत्नीने ...

पुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी? ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात बदलीला कंटाळून आत्मदहनाचा पोलीस निरीक्षकाचा इशारा

पुणे - सातत्याने बदली होत असल्याच्या कारणास्तव एका पोलीस निरीक्षकाने थेट कंट्रोल रूमला फोन करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे ...

MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; अधिकारी बनायचं स्वप्न होत म्हणून नाकारली वरिष्ठ लिपिकाची नौकरी, रात्री आईला बोलून दाखवली ‘ही’ खंत

MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; अधिकारी बनायचं स्वप्न होत म्हणून नाकारली वरिष्ठ लिपिकाची नौकरी, रात्री आईला बोलून दाखवली ‘ही’ खंत

औरंगाबाद - एमपीएससी परीक्षेत अपयश आल्यामुळे 29 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने ...

‘फी’ न भरल्यामुळे शाळेतून काढण्याची ‘धमकी’; 10वीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन संपवली ‘जीवनयात्रा’

पुणे : पती, प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

पुणे - लग्नानंतरच्या वादाला कंटाळून महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर संबंधित महिलेने प्रियकरासोबत लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, नवऱ्याने पुन्हा ...

पुण्यातील पोलीस निरिक्षकाविरुध्द मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पुणे : पोलीस पतीच्या पत्नीला अनैतिक संबंधाची मिळाली माहिती; केला आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल

पुणे - लग्नानंतर पोलीस पतीचे महिलांसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने घरातील फिशेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची ...

पुणे : मरणानेही नाही सुटका, रेल्वे ट्रॅकवरील बहुतांश मृतांची पटत नाही ओळख

पुणे : मरणानेही नाही सुटका, रेल्वे ट्रॅकवरील बहुतांश मृतांची पटत नाही ओळख

पुणे (संजय कडू) - जगण्याने छळले होते... मरणाने केली सुटका... अशी भावना तयार झाल्याने रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांची अवस्था मरणानेही नाही ...

Page 4 of 6 1 3 4 5 6

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही