मुंबई – बॉलीवूड अभिनेता सोनू सुद हा सतत सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यामार्फत अनेकांना मदत करत असतो. ट्विटरवर त्याने त्याच्या आईचा जुना फोटो शेअर केला आहे. आईच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
13th Oct.
13 साल हो गए माँ।
यहाँ सब ठीक ही चल रहा है।
आप होते तो शायद थोड़ा और बेहतर होता।
Miss you maa ❣️ pic.twitter.com/5fJNmprvOW— sonu sood (@SonuSood) October 13, 2020
आईच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त हा फोटो शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. ‘13 साल हो गए माँ। यहाँ सब ठीक ही चल रहा है। आप होते तो शायद थोड़ा और बेहतर होता। Miss you maa’ , असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. तो त्याच्या आईच्या आठवणीत रमलेला दिसून येत आहे.
याशिवाय आईच्या पुण्यतिथीनिमित्त सोनू सूदनेही एक पाऊल उचलले आहे, ज्यांची माहिती तिने ट्विटरवर शेअर केली आहे. तो आयएएस उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पावले उचलत आहे, असं त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहेे.
October 13; 13 years since My Mother passed. She left behind a legacy of Education. On her anniversary today, I pledge to support IAS aspirants reach their goals thru Prof Saroj Sood Scholarships. Seeking blessings 🙏 Miss you maa. @Scholifyme pic.twitter.com/vxcIYte7NZ
— sonu sood (@SonuSood) October 13, 2020