नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्यासोबत राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा तसेच काँग्रेसचे नेते रुग्णालयात दाखल झाले आहे. याबाबत एएनआयने या वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.
(सविस्तर बातमी प्रतीक्षेत)