मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने कमी कालावधीतच लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले. मराठी अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेता सुबोध भावे हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून आले होते.
View this post on Instagram
‘तुला पाहते रे’ मालिकेत गायत्रीने साकारलेली ईशा निमकर ही भूमिका चांगलीच भाव खावून गेली. तिची बोलण्याची पद्धत तीचे काही डायलॉग आजही जसेच्या तसे लोकांना आठवतात.
View this post on Instagram
दरम्यान, नुकतंच सध्या-भोळ्या ईशाने म्हणजेच, गायत्री दातारने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही ‘बोल्ड अँड सेक्सी’ फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
गायत्रीने केलेली इशा ही भूमिका अत्यंत साधी-भोळी मुलगी अशी होती. पण तिच्या एका ‘बोल्ड अँड सेक्सी’ अशा फोटोशूटमुळे तिच्या चाहत्यांमध्ये या फोटोंबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या तिच्या या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंटचा जोरदार वर्षाव होत आहे.
View this post on Instagram