Dainik Prabhat
Sunday, April 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

टीम इंडिया सज्ज! टी-20 नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचे लक्ष्य; उद्या दुसरा एकदिवसीय सामना!

by प्रभात वृत्तसेवा
January 11, 2023 | 4:12 pm
A A
टीम इंडिया

कोलकाता – श्रीलंकेविरुद्ध उद्या (गुरूवार) येथे होत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासह यजमान भारतीय संघ ही मालिकाही जिंकण्यासाठी सज्ज आहे. पहिला सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही वर्चस्व राखले आहे. या मालिकेत भारतीय फलंदाजी श्रलंकेपेक्षाही जास्त बलाढ्य असल्याचे दिसन आले आहे.

भारतीय संघाचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल भरात असून विराट कोहलीने पहिल्या सामन्यातील शतकाने आपणही सुरात आल्याचे दाखवून दिले आहे. आता श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या व लोकेश राहुल यांना आता आपली कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे. पहिल्या सामन्यातून इशान किशन व सूर्यकुमार यादव यांना खेळवले गेले नव्हते त्यामुले ते आजच्या लढतीत खेळतील का संघ व्यवस्थापन पहिल्या सामन्यातील विजेता संघच कायम राखतील हेच पाहणे गरजेचे आहे.

गोलंदाजीत मात्र, भारतीय संघाला जास्त जबाबदारीने कामगिरी करावी लागणार आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने निवडला गेल्यावरही या मालिकेतून माघार घेतल्याने पुन्हा एकदा महंमद शमी, महंमद सिराज यांच्यासह उमरान मलिकलाही हा भार वाहावा लागणार आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंग व कुलदीप यादव यांना संधी मिळणार का हाच मोठा प्रश्‍न आहे. यजुवेंद्र चहलच्या जागी वॉशिंग्टन सुंदर हा चांगला पर्याय ठरु शकेल. या संघातील खेळाडूंना रोटेशननूसार खेळवले गेले तरच आगामी काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाकडे जास्तीत जास्त पर्याय राहणार आहेत.

दुसरीकडे श्रीलंका संघाला केवळ कर्णधार दासुन शनाकानेच तारले आहे. मात्र, प्रत्येक सामन्यात त्याच्यावरच मदार ठेवण्यापेक्षा अन्य खेळाडूंनाही सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे अन्यथा हा सामना गमावला तर ते मालिकाही गमावणार आहेत. कुशेल मेंडीस, पाथुम निसांका, चरिथा असालंका व चामिका करुणारत्ने यांच्या कामगिरीवरच त्यांच्या यशापयशाचे चित्र रंगणार आहे. गोलंदाजीतही त्यांना प्रमुख गोलंदाज नसल्याने कासुन रजितासह अनुभवी वनिंदू हसरंगा यांच्याकडूनच सरस कामगिरीची अपेक्षा राहणार आहे.

उमरानकडून जास्त अपेक्षा

देशाचा सर्वात भेदक नवोदित गोलंदाज उमरान मलिक याने चमक दाखवली आहे परंतू आता त्याला त्याचे संघातील स्थान निश्‍चित करण्यासाठी आणखी जास्त क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. केवळ वेग महत्वाचा नसून दीशा व टप्पाही तीतकाच महत्वाचा असतो त्यामुळे त्याच्या खात्यावर जास्त बळींची नोंद होणे गरजेचे आहे.

 

Tags: india vs sri lankasecond ODI Matchटीम इंडियावनडे

शिफारस केलेल्या बातम्या

IND vs NZ
Top News

#INDvsNZ | सिराजनंतर आता शमीही चमकला; न्यूझीलंडच्या अवघ्या १०८ धावांतच १० विकेट

2 months ago
टीम इंडिया
Top News

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर रोमांचक विजय; शुभमन गिलचा डबल धमाका तर ब्रेसवेलने अखेरपर्यंत झुंजवले

2 months ago
टीम इंडिया
Top News

टीम इंडियाचा ODI क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय; श्रीलंकेला मालिकेत क्लीन स्वीप

3 months ago
Rohit Sharma
Top News

Rohit Sharma | रोहित शर्मा टी-20 क्रिकेट खेळणे सोडणार? मोठं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

Electric vehicle: ई-वाहन खरेदीत झाली तिप्पट वाढ

#IPL2023 #LSGvDC : मायर्सकडून षटकारांचा पाऊस; LSG चे DC समोर 194 धावांचे तगडे आव्हान

चिंताजनक! पुणे शहर परिसरात रस्ते अपघातात 90 दिवसांत 100 बळी

#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांनी सुपारी दिलीयं – पंतप्रधान मोदी

#IPL2023 : श्रीशांतच्या कानाखाली ते पंतचा No Ball वरुन मैदानावर मोठा ड्रामा; जाणून घ्या…. IPL इतिहासातील’11’ मोठे वाद

कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग यांची तुरुंगातून सुटका

“आयआयटी’चे प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत 14 कोटींचा गैरव्यवहार

#IPL2023 #GTvCSK : गुजरातला पहिल्या विजयानंतर मोठा झटका

Most Popular Today

Tags: india vs sri lankasecond ODI Matchटीम इंडियावनडे

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!