Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

रवींद्र जडेजाची पत्नी ‘या’ पक्षाकडून लढवणार गुजरात विधानसभेची निवडणूक ! जड्डूने केली प्रचाराला सुरुवात

by प्रभात वृत्तसेवा
November 14, 2022 | 11:40 am
A A
रवींद्र जडेजाची पत्नी ‘या’ पक्षाकडून लढवणार गुजरात विधानसभेची निवडणूक ! जड्डूने केली प्रचाराला सुरुवात

नवीदिल्ली – भारताचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा सध्या दुखापतीमुळे टीमच्या बाहेर असला असला तरी सध्या तो एका वेगळ्या लढाईच्या तयारीत गुंतला आहे. लढाई आहे गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची. या निवडणुकीत जडेजाची पत्नी रिवाबा देखील उभी राहणार असल्याने जडेजाने पत्नीच्या प्रचारासाठी तयारी सुरु केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत जडेजाने आपल्या पत्नीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

जडेजाची पत्नी रिवाबा अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे. म्हणूनच रिवाबाला भारतीय जनता पार्टीने जामनगर उत्तरमधून उमेदवारी घोषित केली आहे. आज रिवाबा आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज देखील भरणार आहे. त्यासाठीच जडेजाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणतो, माझ्या चाहत्यांनो आणि जामनगरवासियांनो गुजरात विधासभा निवडणूक फास्ट क्रिकेटप्रमाणे होणार आहे. माझी पत्नी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आता तिच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावर आहे. तर चला सगळ्यांनी यावेळी उपस्थित रहा असे आवाहन यावेळी जडेजाने केले आहे.

જામનગર ના મારા તમામ મિત્રો ને મારુ દીલ થી આમંત્રણ છે. જય માતાજી🙏🏻 pic.twitter.com/olZxvYVr3t

— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 13, 2022

जामनगर हा भाजपचाच मतदारसंघ आहे. जडेजा घराण्याचे नेहमी या मतदार संघावर वर्चस्व राहिलेले आहे. परंतु यंदा उमेदवार बदलल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी जडेजाच्या पत्नीसमोर आपल्याच नातेवाईकाचे आव्हान असणार आहे.

Tags: Jaddu started the campaignravindra jadeja riwabaRavindra Jadeja's wiferiwaba Gujarat Assembly election from bjpगुजरात विधासभेची निवडणूकजड्डूने केली प्रचाराला सुरुवातरवींद्र जडेजारवींद्र जडेजाची पत्नीरवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा लढवणार गुजरात विधासभेची निवडणूकरिवाबा

शिफारस केलेल्या बातम्या

गुजरात निवडणूक 2022 : रवींद्र जडेजाने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ
Top News

गुजरात निवडणूक 2022 : रवींद्र जडेजाने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ

2 months ago
रवींद्र जडेजाची बहीण आणि पत्नी लढवताहेत एकमेकांविरोधात निवडणूक ! गुजरातमधील ‘या’ मतदारसंघात सुरु आहे हाय होल्टेज ड्रामा
Top News

रवींद्र जडेजाची बहीण आणि पत्नी लढवताहेत एकमेकांविरोधात निवडणूक ! गुजरातमधील ‘या’ मतदारसंघात सुरु आहे हाय होल्टेज ड्रामा

2 months ago
रवींद्र जडेजा
Top News

बायकोच्या प्रचारासाठी रवींद्र जडेजा उतरणार गुजरातच्या राजकीय मैदानात

2 months ago
Gujarat Assembly Election 2022 : रवींद्र जडेजाच्या पत्नीला भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता
राष्ट्रीय

Gujarat Assembly Election 2022 : रवींद्र जडेजाच्या पत्नीला भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

देशात गेल्या 24 तासांत 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

दिल्ली महापौर निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; 3 फेब्रुवारीला होणार सुनावणी

BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट

बागेश्वर सरकार करणार जया किशोरीशी लग्न? काय आहे ‘सत्य स्वतः धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले,…

“किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र आली तरी…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकाश आंबेडकरांवर शेलक्या शब्दात टीका

’12 वी’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाकडून जाहीर करण्यात आली मोठी अपडेट, वाचा….

Most Popular Today

Tags: Jaddu started the campaignravindra jadeja riwabaRavindra Jadeja's wiferiwaba Gujarat Assembly election from bjpगुजरात विधासभेची निवडणूकजड्डूने केली प्रचाराला सुरुवातरवींद्र जडेजारवींद्र जडेजाची पत्नीरवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा लढवणार गुजरात विधासभेची निवडणूकरिवाबा

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!