Dainik Prabhat
Sunday, March 26, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

pune gramin : सौर ऊर्जा वापरावीजबिल कमी करा

by प्रभात वृत्तसेवा
March 19, 2023 | 8:04 am
A A
pune gramin : सौर ऊर्जा वापरावीजबिल कमी करा

चाकण -महाराष्ट्र शासनाच्या माझी व सुंधरा अभियानामध्ये भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वाची वृद्धी होण्यासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी काम करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून अग्नी या घटकामध्ये ऊर्जा वापर हा महत्वाचा घटक असून सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर होणे व नागरिकानमध्ये जनजागृती होणे यासाठी नगरपरिषदेने शुक्रवारी (दि. 17) कार्यालयातील शिवछत्रपती सभागृहामध्ये मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्या प्रमुख उपस्थित सौर ऊर्जा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये मार्गदर्शक म्हणून सल्लागार, पर्यावरण व नैसर्गिक ऊर्जा पुनर्वापर समिती मुकुंद मावळंकर यांनी सौर ऊर्जा चे महत्व सांगितले, आजच्या काळात आपल्याला घरगुती वीज वापरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वीज बिल येतात. आपण सौर ऊर्जेचा वापर केला तर आपणाला येणारे बिल हे शून्य किंवा खूप कमी करता येऊ शकतात. यामध्ये सौर वाटर हीटर, सोलर पॅनल, हिट पंप बसविण्यासाठी सबसिडी लिंकेज उपलब्ध करून देणे, त्यासाठी येणाऱ्या अडचणी कश्‍या पद्धतीने सोडवाव्या, आपली वीज कशी बचत करावी, महावितरणचे काय नियम असतात,

शासनाकडून कशा प्रकारे व किती सबसिडी मिळते, आपण आपल्या खासगी इमारतीवर 1 किलोवॅटपासून पुढे आपल्या गरजेनुसार प्रकल्प राबवू शकतो, त्याची सर्व माहिती दिली. याअनुषंगाने नगर परिषद चाकणने आपल्या इमारतीवर सुद्धा 20 किलो वॅटचा सोलर पॅनल बसविला आहे. त्यामुळे नगर परिषदेला खूप कमी प्रमाणात वीज बिल येत आहे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

या प्रकारे आपण पारंपारिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा असे आव्हान मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी केले आहे यावेळी चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, उपमुख्याधिकारी राजेंद्र पांढरपट्टे, नगरपरिषद विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कारपे प्रतिनिधी आणि चाकण शहरातील युवा उद्योजक, बिल्डर, व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: dist newsgramin newsMAHARASHTRApunepune graminpune news

शिफारस केलेल्या बातम्या

वानवडीत मध्यरात्री अज्ञातांकडून ३० ते ४० वाहनांची तोडफोड
क्राईम

वानवडीत मध्यरात्री अज्ञातांकडून ३० ते ४० वाहनांची तोडफोड

3 hours ago
अयोध्येतील राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सागवान लाकूड; ‘हे’ आहे खास कारण….
latest-news

अयोध्येतील राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार सागवान लाकूड; ‘हे’ आहे खास कारण….

8 hours ago
“मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगांव’; उद्धव ठाकरेंच्या सभेत झळकणार उर्दू भाषेतील होर्डिंग
latest-news

“मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगांव’; उद्धव ठाकरेंच्या सभेत झळकणार उर्दू भाषेतील होर्डिंग

8 hours ago
“गौतमीला 3 गाण्यासाठी तीन लाख देतात…’; इंदुरीकर महाराजांनी काढला चिमटा
latest-news

“गौतमीला 3 गाण्यासाठी तीन लाख देतात…’; इंदुरीकर महाराजांनी काढला चिमटा

10 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Uddhav Thackeray in Malegaon Live । शिंदे गट, भाजप की राज? ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

वनश्री पुरस्कार : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री मुनगंटीवार

Mumbai : मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग; 5 महिला जखमी

Madhya Pradesh Politics : मध्य प्रदेशात आता 200 पार जागांचे लक्ष्य – जे.पी. नड्डा

Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीस भेटीने शिंदे गटात अस्वस्थता? मंत्री देसाई म्हणाले…

Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : उद्धव ठाकरे ‘शिवगर्जना’ सभेसाठी मालेगाव येथे दाखल!

Priyanka Gandhi : लालूपूत्र-कन्येच्या पाठिशी उभ्या राहिल्या प्रियंका गांधी, म्हणाल्या” लोकशाहीवर होणाऱ्या…”

वानवडीत मध्यरात्री अज्ञातांकडून ३० ते ४० वाहनांची तोडफोड

Environmental Crime : पर्यावरणाशी संबंधित 1.36 लाख खटले प्रलंबित; गुन्ह्यांमध्ये 4 टक्‍क्‍यांनी वाढ

Most Popular Today

Tags: dist newsgramin newsMAHARASHTRApunepune graminpune news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!