बारामती/ जळोची-ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरी प्रकल्पाच्या उदघाटनासह विद्या प्रतिष्ठानच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर युथ डेव्हलपमेंट प्रयोगशाळेच्या उद्घाटनासाठी बारामतीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शनिवारी (दि. 11) येत आहेत.
यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.