पुणे – तब्बल १८२७ पासून परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नावीन्यता ही मूल्ये आत्मसात करून संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांशी विश्वासाचे नाते पिढ्यानपिढ्या पासून जतन करत आहे. अशा चंदुकाका सराफ ज्वेलर्स या १९७ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या सुवर्णपेढीच्या ११ व्या शाखेचा शुभारंभ बुधवार दि. ३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.०९ वा. संचालक श्री. अतुलकुमार जिनदत्त शहा व सौ. संगीता अतुलकुमार शहा यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत फिनिक्स् मॉल ऑफ दि मिलेनियम, वाकड, पुणे येथे संपन्न होत आहे.
शुभारंभानिमित्त विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ह्या क्युआर कोड स्कॅन करा व प्रोमोकोड व ओटीपी आमच्या वाकड शाखेत द्या व रूपये २ हजारांची सूट मिळवा यासोबतच गुढीपाडव्या निमित्त सोन्यावर सोन फ्री सोबतच रू. ४९ हजार व त्यापुढील सोने व हिर्यांच्या दागिने खरेदीवर हमखास रूपये ५०० चे गिफ्ट व्हाऊचर ग्राहकांना मिळणार आहे. सदरची ऑफर चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या महाराष्ट्र व कर्नाटक येथील सर्व शोरूम्स्मध्ये दि. ३ ते ८ एप्रिल २०२४ पर्यंत ग्राहकांना उपलब्ध आहे.
“शुभारंभाच्या ह्या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी तसेच त्या निमित्ताने आयोजित केलेल्या अनेक आकर्षक योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देत आहोत, त्याचा स्वीकार करून आवर्जून भेट द्या आणि आपल्या आवडीचे दागिने खरेदी करा,” असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे संचालक श्री. सिध्दार्थ अतुल शहा व श्री. आदित्य अतुल शहा यांनी केले आहे.