Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पूजा सावंतचा झाला साखरपुडा? अभिनेत्रीने केला खुलासा

by प्रभात वृत्तसेवा
July 25, 2023 | 2:38 pm
in Uncategorized, मनोरंजन, मराठी सिनेमा
पूजा सावंतचा झाला साखरपुडा? अभिनेत्रीने केला खुलासा

मुंबई – आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री पूजा सावंत हे नाव आता कलाविश्वासाठी नवीन राहिलेलं नाही. मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिचं नाव बहरु लागलं आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. जंगली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पूजाविषयी सध्या चाहत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून नवीन चर्चा जोर धरु लागली आहे. पूजाने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे म्हंटले जात होते. अखेर यावर पूजाने मौन सोडले आहे.

काही दिवसांपुर्वी पूजाने इंस्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. या फोटोत ती खुपच सुंदर दिसत होती. मात्र या फोटोमध्ये पूजाच्या नेटकऱ्यांना एक अंगठी दिसली. यावरून तिचा साखरपुडा झाला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र यावर स्वत: पूजाने प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, “ असं काहीही नाही.मी अंगठी उजव्या हातात घातली आहे. माझा साखरपुडा झालेला नाही. ही बातमी मलाही खूप उशिरा कळली.” याचबरोबर “साखरपुडा करण्यासाठी आयुष्यात कोणीतरी हवं”, असंही ती म्हणाली. त्यामुळे अद्याप पूजाचा साखरपुडा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वीही पूजाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, पूजाने आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी आहे. लवकरच ती ‘मुसाफिरा’ या चित्रपटात दिसणार आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Entertainmentpooja sawant
SendShareTweetShare

Related Posts

Arya Ambekar : लोकांना जरी माझं गाणं आवडलं तरी….; आर्या आंबेकरने त्या प्रश्नावर दिलं सुंदर उत्तर, काय म्हणाली पाहा
latest-news

Arya Ambekar : लोकांना जरी माझं गाणं आवडलं तरी….; आर्या आंबेकरने त्या प्रश्नावर दिलं सुंदर उत्तर, काय म्हणाली पाहा

July 8, 2025 | 2:48 pm
Rajeshwari Kharat : तो एक फोटो अन् राजेश्वरी झाली पुन्हा ट्रोल!
latest-news

Rajeshwari Kharat : तो एक फोटो अन् राजेश्वरी झाली पुन्हा ट्रोल!

July 8, 2025 | 2:16 pm
Tanushree Dutta : ‘त्या’ चर्चांवर ‘आशिक बनाया गर्ल’कडून पूर्णविराम…! दिलं सडेतोड उत्तर, बिग बॅास रियालटी शोवर का भडकली तनुश्री दत्ता?
latest-news

Tanushree Dutta : ‘त्या’ चर्चांवर ‘आशिक बनाया गर्ल’कडून पूर्णविराम…! दिलं सडेतोड उत्तर, बिग बॅास रियालटी शोवर का भडकली तनुश्री दत्ता?

July 8, 2025 | 1:22 pm
तेजश्री प्रधानने शेअर केला बस स्टॉपवरील फोटो; म्हणाली ‘त्या जागी जाऊन पुन्हा एकदा…’
टेलिव्हिजन

तेजश्री प्रधानने शेअर केला बस स्टॉपवरील फोटो; म्हणाली ‘त्या जागी जाऊन पुन्हा एकदा…’

July 8, 2025 | 12:55 pm
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Promo |
टेलिव्हिजन

‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; स्मृती इराणी यांची होणार धमाकेदार एन्ट्री

July 8, 2025 | 11:34 am
Ramayana Film |
बॉलिवुड न्यूज

‘रामायण’ चित्रपटातून बॉबी देओल बाहेर? सत्य आलं समोर

July 8, 2025 | 11:19 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : टाकवे येथील रिक्षाचालकाचा मुलगा बनला सीए

Pune : गुरुपौर्णिमेमुळे फूल बाजार फुलला

Pimpri : नदी सुधारचा मार्ग मोकळा

Pune : मेट्रोच्या ताफ्यात लवकरच १२ नवीन ट्रेन

Pune : कथित बलात्कार प्रकरणात डॉक्टरची एंट्री

Pimpri : ग्रेडसेपरेटरमधील खड्ड्यांमुळे अपघात

Pune : निधी आला पण कोणी नाही पाहिला !

Pimpri : अवघाचि विठ्ठलामुळे चैतन्याचा ठसठशीत रंग

Pune : पावसाळी वाहिनीच्या खड्ड्यांत पाणी; पुणे-सातारा रस्त्यावरील काम अपूर्ण

Pimpri : मन मोहून घेणारे धबधबे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!