बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान शनिवारी 21 वर्षांची झाली. साक्षात किंग खानची कन्या असलेल्या सुहानाचा हा 21 वर्षाचा सफर सुहाना राहिला नसेल तर नवलच. सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या सुहानाची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
सुहानाने आज तिच्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने पेस्टर ग्रीन कलरचा बोल्ड ड्रेस घातला आहे. हा फोटो शेअर करतानाच तिने त्यावर केवळ “21′ असे लिहिले आहे. यातून तिला मी 21वं पूर्ण केले आहे, असे सांगायचे आहे.
View this post on Instagram
त्यासोबत तिने एक हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. सुहानाच्या या पोस्टला 2 लाख यूजर्सने लाईकही केले आहे. या फोटोवर तिची बेस्ट फ्रेंड अनन्या पांडे आणि नव्या नवेली नंदा यांनी कमेंट केली आहे.
View this post on Instagram