अर्थवाणी…

“सरलेल्या वर्षात प्राप्तिकर विवरणाची संख्या तब्बल 18 टक्‍क्‍यांनी वाढून 6 कोटी 49 लाख इतकी झाली आहे. सरलेल्या वर्षात 1.61 लाख कोटी रुपयांचे परतावे मंजूर करण्यात आले तर चालू वर्षात आतापर्यंत तब्बल 64 हजार 700 कोटी रुपयांचे परतावे देण्यात आले आहेत.

– निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)