नवी दिल्ली- २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. त्याचेच औचित्य साधत काँग्रेस अध्यक्ष ‘राहुल गांधी’ यांनी आपल्या ट्विटर आकाउंटरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये भारतीय जवान आणि त्यांचे श्वान पथकाचा योग करताना दिसत असून राहुल गांधींनी या फोटोला ‘न्यू इंडिया’ असे कॅप्शन दिले आहे.
New India. pic.twitter.com/10yDJJVAHD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 21, 2019
मात्र, या पोस्ट मुळे राहुल गांधींना भलतीच अडचण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या ट्वीटवरून राहुल गांधींना सर्वच स्तरावरून नेटिझन्सने टार्गेट केले आहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि जेष्ठ अभिनेते परेश रावल यांनी सुद्धा राहुल गांधींच्या या टि्वटवर टीका केली आहे.
Congress stands for negativity.
Today, their negativity was seen in their clear support to the medieval practice of Triple Talaq. Now, they mock Yoga Day and insult our forces (yet again!)
Hoping the spirit of positivity will prevail. It can help overcome toughest challenges. https://t.co/sC00yrBcpA
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) June 21, 2019
Dogs smarter than you in New India: Paresh Rawal’s retort to Rahul
Read story @ANI | https://t.co/k092OcAs3q pic.twitter.com/b7Q6Q03bse
— ANI Digital (@ani_digital) June 21, 2019