राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी; अनंत गीतेंचा केला पराभव

लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ मतदारसंघांत सात टप्प्यांत मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत भाजपला बहुमताची संधी मिळत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले असून त्यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंचा पराभव केला आहे.  तटकरे २१,७०० हजार मतांना विजयी झाल्याचे वृत्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.