Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुण्यात नागपूर पॅटर्न चालेना ; मुळशी पॅटर्न मात्र जोरात

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2024 | 2:31 pm
पुणे : डिफेन्स इस्टेटचे संचालक सौरव रे यांना सशस्त्र सुरक्षा

पुणे (संजय कडू ) : पुणे शहरातील गुन्हेगारांची नागपुर पॅटर्न स्टाईलने झाडाझडती आणि शाळा घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणात राहिल अशी अपेक्षा आयुक्तालयात बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती. त्यांच्या देहबोलीतून तसा आत्मविश्‍वासही दिसत होता. मात्र मागील काही दिवसांत घडलेल्या घटना पहाता गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही? असा सवाल उपस्थित रहात आहे.

पोलिस आयुक्तालयात आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल झालेल्यांची झाडाझती घेतल्यानंतर त्याच रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम व्यवसायीकावर ‘मुळशी पॅटर्न स्टाईनले’ हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर शहरात सुरु झालेले गोळीबाराचे सत्र थांबायचे नाव घेईना. शहरात सलग चौथ्या दिवशी गोळीबाराची घटना घडली आहे.

पुणे पोलिस आयुक्तलयाच्या आवारात शहरातील सर्व छोट्या मोठ्या टोळ्यांची हजेरी घेऊन त्यांना तंबी देण्यात आली होती. यानंतर अंमली पदार्थ विक्रीचे गुन्हे दाखल असणाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. तर नुकतीच आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल असलेल्यांची झाडाझडती घेतली गेली. तरीही गुन्हयाचा आलेख मात्र कमी होण्याचे नाव घेईना. कोयत्याचा वापर सर्रास गुन्हयामध्ये केला जात आहे. मंगळवारी दुपारी पावने दोन वाजता बांधकाम व्यवसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला.

बुधवारी सकाळी हडपसर येथे व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या झाडल्या. तर गुरुवारी पहाटे भुमकर चौक नऱ्हे येथे माचीस मागीतल्या कारणातून दोघांवर गोळीबार झाला. त्यानंतर आता येरवड्यात आता गोळीबाराचा प्रकार घडला आहे. आज (शुक्रवार) पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास येरवडा येथील अग्रसेन शाळेसमोर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून एक गोळी तरुणाला लागल्याची माहिती आहे. पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. विकी चंदाले असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आकाश चंदाले याने हा गोळीबार केलाय. पोलिसांनी दिलेला इशारा गुन्हेगारांनी गांभीर्यान घेतला नसल्याचे वरील घटनांवरुन दिसते.

– पब चालकांची शाळा रात्रीही सुरु –
पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांप्रमाणेच पब चालकांचीही शाळा घेण्यात आली. त्यांना दिलेली वेळ पाळण्याचे सांगण्यात आले तसेच पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनाही लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. मात्र खुद्द महापालिकेकडून तीन तीन तक्रार अर्ज देऊनही पबवर कारवाई झाली नाही. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका संयुक्त बैठकीत हा विषय काढल्यावर आयुक्तालयातूनच कारवाईसाठी पथक पाठवले गेले.

संबंधीत पब सील झाले तसेच महापालिकेनेही अतिक्रमण कारवाई केली. यानंतर तरी शहराती पब नियम आणि वेळ पाळतील अशी अपेक्षा होती. मात्र स्थानिक पोलिसांना हातीशी धरुन आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांना पबवाले जुमानेनात अशी घटना पुन्हा घडली. कल्याणीनगर येथील एक पबमध्ये वेळेचे बंधण धुडकावून मद्यविक्री सुरु असल्याने त्यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. मात्र याची कल्पनाची आयुक्तालयात बसलेल्या वरिष्ठांना नव्हती.

Join our WhatsApp Channel
Tags: loudMulshi Patternnagpur patternpunework
SendShareTweetShare

Related Posts

Pune : थर्टी फस्टमुळे मासळीला सर्वाधिक पसंती
पुणे

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

May 19, 2025 | 5:59 am
Pimpri : हापूसचा हंगाम आणखी दहा पंधरा दिवसांचाच
पुणे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

May 19, 2025 | 5:44 am
Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू
पुणे

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

May 19, 2025 | 5:25 am
Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही
पुणे

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

May 19, 2025 | 5:17 am
Pune District: नऊ हजार शेतकऱ्र्यांना ९० कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप
पुणे

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

May 19, 2025 | 5:15 am
Pimpri : विधानसभेच्या यशात इव्हीएम नव्हे तर महाविकास आघाडी दोषी – आठवले
पुणे

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

May 19, 2025 | 5:14 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!