नागपूर : नागपूर शहरात आणखी एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बाधा झालेल्यांची संख्या 20 वर पोहोचली आहे. भारतातील बाधीतांची संख्या 85वर पोहोचली आहे. केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक बाधीत आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच