Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“मोदी भ्रष्टाचाराची शाळा चालवतायत, ज्याची किंमत देशाला…”; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi On PM Narendra Modi|

by प्रभात वृत्तसेवा
April 20, 2024 | 3:19 pm
Rahul Gandhi On PM Narendra Modi|

Rahul Gandhi On PM Narendra Modi|

Rahul Gandhi On PM Narendra Modi| काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराचीच शाळा चालवत असून ते या शाळेत एन्टायर करप्शन सायन्स हाच एकमेव विषय शिकवत आहेत’, असा आरेाप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच  केंद्रीय यंत्रणांच्या छाप्यांमधून भाजप देणगी गोळा करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांचे ट्वीट –  Rahul Gandhi On PM Narendra Modi| 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधींनी काँग्रेसच्या एका नवीन जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

नरेंद्र मोदी देश में ‘भ्रष्टाचार का स्कूल’ चला रहे हैं!

जहां ‘Entire Corruption Science’ विषय के तहत ‘चंदे का धंधा’ समेत हर एक चैप्टर वह खुद डिटेल में पढ़ा रहे हैं।

जैसे:
– छापा डालकर चंदे की वसूली कैसे होती है?
– चंदा लेकर ठेका कैसे बांटा जाता है?
– भ्रष्टाचारियों को धुलने… pic.twitter.com/pHvmxr9BO8

— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2024

मोदींच्या या भ्रष्टाचाराच्या शाळेत भ्रष्टाचाराच्या विषयाचा प्रत्येक अध्याय तपशीलाने शिकवला जात आहे असा आरोपही त्यांनी केला. छापे टाकून देणगी कशी गोळा केली जाते आणि देणग्या घेतल्यानंतर सरकारी कंत्राटाचे वाटप कसे केले जाते, याचे धडे पंतप्रधान शिकवत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना धुणारी वॉशिंग मशीन कशी चालते?केंद्रीय संस्थांना रिकव्हरी एजंट बनवून जामीन आणि जेलचा खेळ कसा खेळला जातो, याचेही प्रशिक्षण मोदी देत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. Rahul Gandhi On PM Narendra Modi|

‘भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा’ बनलेल्या भाजपने आपल्या नेत्यांसाठी हा ‘क्रॅश कोर्स’ अनिवार्य केला आहे आणि त्याची किंमत देश चुकवत आहे. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यावर भाजपची ही भ्रष्टाचाराची शाळा कायमची बंद केली जाईल असाही दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा: 

‘प्रसार भारती नव्हे, प्रचार भारती झाली…’, डीडीचा लोगो भगवा झाल्याने विरोधी पक्षनेते संतापले

Join our WhatsApp Channel
Tags: bjpcongresspm Narendra Modipoliticalrahul gandhiRahul Gandhi On PM Narendra Modi
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : पावसामुळे फुलांना उठाव कमी

Pimpri : हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात : केशरचा हंगाम सुरू

Pune : शेततळे योजनचे अनुदान १ लाख करण्याचा विचार

Pune : कोथिंबिर महाग, मेथी स्वस्त; मेथीची आवक दुपटीने वाढली

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!