पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट बंदोबस्त
ड्रोन, सीसीटीव्ही आणि हजारो कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात2. निर्भया प्रकरणातील दोषींची याचिका न्यायालयाने फेटाळली
फाशीचा मार्ग झाला मोकळा3. जम्मू काश्मीरच्या नागरिकांना सरकारकडून प्रजासत्ताक दिनाची भेट
राज्यात मध्यरात्रीपासून 2जी इंटरनेट सेवा सुरू4. आता आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी जोडणे बंधनकारक राहणार
केंद्र सरकार नवीन कायदा करण्याच्या तयारीत5. तुर्कस्तान भूकंपाच्या धक्क्याने हादरले;
18 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी6. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू
तर 1,287 नागरिकांना या विषाणूची लागण7. सत्य बाहेर येण्याच्या भितीने एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सरकारवर टीका8. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त ठरला
7 मार्च रोजी करणार अयोध्या दौरा9. हिंदुत्वाचा विचार झेपत असेल तरच पुढे जा
शिवसेनेची राज ठाकरे यांच्यावर टीका10. अजय देवगणचा तानाजी चित्रपटाची 200 कोटीकडे वाटचाल
तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धूम