Gold-Silver Price Today : नवीन वर्ष २०२४ आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले असून वर्ष २०२३ संपून आता लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदीला बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर आधी त्यांच्या किमती माहिती करून घ्या.
आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,९३० रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
वेबसाइटनुसार, चांदी ७५,७३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,०३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,४९३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,८१० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,४९३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,८१० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५८,४९३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,८१० रुपये आहे.