Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

विश्‍वकरंडक विजेत्या मुलींसाठी जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, ‘1 फेब्रुवारीला 6:30 वाजता…’

by प्रभात वृत्तसेवा
January 31, 2023 | 10:45 am
A A
विश्‍वकरंडक विजेत्या मुलींसाठी जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, ‘1 फेब्रुवारीला 6:30 वाजता…’

नवी दिल्ली – भारताच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघाने रविवारी 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. आयसीसीने सुरू केलल्या या पहिल्याच स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्याचा आनंद तर आहेच परंतू ही तर नव्या युगाची सुरूवात आहे, अशा शब्दात भारतीय संघाची कर्णधार शफाली वर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय महिला क्रिकेट प्रगत होत असल्याचीच ही नांदी आहे येत्या काळात याच यशाची पुनरावृत्ती वरिष्ठ संघाकडूनही व्हावी यासाठी आम्ही सगळ्या खेळाडू सज्ज आहोत, असा निर्धारही शफालीने बोलून दाखवला.

रविवारी इंग्लंडला अंतिम सामन्यात अवघ्या 68 धावांवर रोखत भारतीय संघाने 7 गडी राखून विजय प्राप्त करत पहिलाच विश्‍वकरंडक उंचावला असून, सध्या सर्वच स्तरातून या संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान, अश्यातच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. स्वतः जय शाह यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

It is with great delight I share that Bharat Ratna Shri @sachin_rt and @BCCI Office Bearers will felicitate the victorious India U19 team on Feb 1st in Narendra Modi Stadium at 6:30 PM IST. The young cricketers have made India proud and we will honour their achievements.

— Jay Shah (@JayShah) January 30, 2023

जय शाह म्हणाले, ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयचे पदाधिकारी 1 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 6:30 वाजता भारताच्या अंडर-19 महिलांच्या क्रिकेट संघाला शुभेच्छा देतील. या युवा क्रिकेटपटूंनी भारताचे नाव रोशन केले आहे आणि आम्ही त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांचा गौरव करणार आहोत.’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच बासीसीआयने या संघासाठी पाच कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची देखील घोषणा केली आहे.

Tags: jay shahnarendra modi stadiumunder 19Under 19 Womens T20 World Cup 2023World Cup 2023

शिफारस केलेल्या बातम्या

गुजरातमध्ये मोहम्मद शमीला पाहताच प्रेक्षकांनी दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा ! क्रिकेट स्टेडियमवरील VIdeo Viral
Top News

गुजरातमध्ये मोहम्मद शमीला पाहताच प्रेक्षकांनी दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा ! क्रिकेट स्टेडियमवरील VIdeo Viral

2 weeks ago
क्रिकेट कॉर्नर : अखेर प्रेक्षक मैदानावर अवतरले
Top News

क्रिकेट कॉर्नर : अखेर प्रेक्षक मैदानावर अवतरले

2 weeks ago
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी! अखेर वाचाळवीर चेतन शर्मांनी दिला राजीनामा ; शर्मांना स्टिंग ऑपरेशन भोवले
Top News

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी! अखेर वाचाळवीर चेतन शर्मांनी दिला राजीनामा ; शर्मांना स्टिंग ऑपरेशन भोवले

1 month ago
Jay Shah
Top News

जय शहांना मेस्सीचे सरप्राइज; वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जर्सी दिली भेट

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gudi Padwa 2023 : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री शिंदे

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, म्हणाले”आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या…”

Gudi Padwa 2023 : ‘गुढीपाडव्या’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा, म्हणाले “सर्वांच्या जीवनात…”

Delhi Budget Session 2023 : विधानसभेतील भाजप आमदार वर्षभरासाठी निलंबित

Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत

बिहारमधील रेल्वे स्थानकाच्या स्क्रिनवर अचानक सुरु झाला P##N Video ! व्हिडिओमधील अभिनेत्री ट्विट करत म्हणाली…

#MahaBudgetSession2023 : मातोश्रीची भाकरी व पवारांच्या चाकरीवरून विधानसभेत खडाजंगी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

अन्… अख्तरला सचिनच्या पाया पडून मागावी लागली होती माफी ! सेहवागने सांगितला भन्नाट किस्सा

“ना रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव..” महाराष्ट्रातील खेळाडूंची सरकारकडून अवहेलना; अजित पवारांचा आरोप

Most Popular Today

Tags: jay shahnarendra modi stadiumunder 19Under 19 Womens T20 World Cup 2023World Cup 2023

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!