खडकवासला – आवघ्या २५ वर्ष वय आसलेले तरुण प्रशिक्षणार्थी आयपीएस आधिकारी अनमोल मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे .पोलीस निरिक्षक सचिन वांगडे यांच्याकडून अनमोल मित्तल यांनी पदभार स्वीकारला.
दैनिक प्रभात शी बोलताना अनमोल मित्तल म्हणाले की, “आपण आपल्या कार्यक्षेत्रात शिस्तपणा, गुन्हेगारी, अवैध धंद्यांचा बिमोड करणार असून त्याचबरोबर बेस्ट झालेल्या वाहतुकीची शिस्त लावणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.