चिंबळी – भुईमूग पिकाला ढगाळ वातावरणाचा फटका बसला बसल्याने पिवळे पडू लागले आहे. त्यातच किडी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला असल्याचे परिसरातील शेतकरी वर्गांनी सांगितले आहे.