Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IND vs ENG Test : फिफ्टी पूर्ण करताच Dhurv Jurel ने का केला ‘सॅल्यूट’.. वडिलांशी आहे संबंध.. तुम्हीही व्हाल भावूक.. वाचा सविस्तर

IND vs ENG Test Dhurv Jurel salute

by प्रभात वृत्तसेवा
February 25, 2024 | 6:51 pm
IND vs ENG Test : फिफ्टी पूर्ण करताच Dhurv Jurel ने का केला ‘सॅल्यूट’.. वडिलांशी आहे संबंध.. तुम्हीही व्हाल भावूक.. वाचा सविस्तर

IND vs ENG Test Dhurv Jurel salute : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ध्रुव जुरेलच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. 90 धावांची इनिंग खेळून ध्रुवने टीमसाठी मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे सध्या त्याच्या अर्धशतकापेक्षा त्याच्या सेलिब्रेशनचीच जास्त चर्चा आहे.

केवळ दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या ध्रुवने भारतीय संघाला १६१ धावांवर पाच विकेट्स गमावलेल्या असताना संकटातून बाहेर काढले. ध्रुवने कुलदीप यादव सोबत 76 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ध्रुवने 149 चेंडूत 90 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले. ध्रुवचे हे पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक होते. | IND vs ENG Test Dhurv Jurel salute

ध्रुवने पहिले अर्धशतक वडिलांना समर्पित केले
पहिले अर्धशतक झळकावल्यानंतर ध्रुवने खास सेलिब्रेशन केले. त्याच्या सेलिब्रेशनच्या पद्धतीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. ध्रुवने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मैदानातच सॅल्यूट मारला. त्याच्या या ऍक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

ध्रुवने पहिले अर्धशतक वडिलांच्या नावावर केले. त्याचे वडील सैन्यात सार्जंट होते. याशिवाय त्यांनी कारगिल युद्धात भाग घेतला होता. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने वडिलांप्रती आदर व्यक्त करत सलामी देत ​​आनंद साजरा केला. | IND vs ENG Test Dhurv Jurel salute

भारताला विजयासाठी 152 धावांची गरज
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला होता. भारताने दुसऱ्या डावात 40 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 152 धावांची गरज आहे. आजच खेळ संपला तेव्हा रोहित आणि जैस्वाल नाबाद परतले. | IND vs ENG Test Dhurv Jurel salute

Join our WhatsApp Channel
Tags: completing fiftyDhurv Jurel saluteIND vs ENG Testwho is Dhurv JurelWhy did Dhurv Jurel salute
SendShareTweetShare

Related Posts

Pak terrorist | Jammu-Kashmir : पाक दहशतवाद्यांची काश्मीरातली कोट्यवधींची संपत्ती जप्त; जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
latest-news

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

May 18, 2025 | 9:13 pm
Vaibhav Suryavanshi Schools Arshdeep Singh in IPL 2025 Clash
latest-news

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

May 18, 2025 | 9:13 pm
Accident
latest-news

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

May 18, 2025 | 8:51 pm
Punjab Kings beat Rajasthan Royals by 10 runs
latest-news

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

May 18, 2025 | 7:28 pm
Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न
latest-news

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

May 18, 2025 | 7:06 pm
Rajasthan Royals Break Powerplay Records in IPL 2025 vs Punjab Kings
latest-news

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

May 18, 2025 | 7:06 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले

Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार

Pune News : शिवाजीनगरला सर्वाधिक पावसाची सरी; पुण्यात काही भागांत हलका पाऊस

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!