Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“मुलांचे हक्क व सुरक्षा’वर उपक्रम राबवा 

by प्रभात वृत्तसेवा
August 11, 2019 | 9:00 am
A A

शालेय शिक्षण विभागाकडून सीईओ, आयुक्तांना आदेश

बालरक्षकांचा सत्कार होणार
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात बालरक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. गावस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या बालरक्षकांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

पुणे – राज्यातील शाळांमध्ये 15 ऑगस्ट रोजी मुलांचे हक्‍क आणि सुरक्षितता यावर उपक्रम राबवावे लागणार आहेत. याविषयीचे आदेशच शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांना बजाविण्यात आले आहेत.

शिक्षण हक्‍क कायदा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्‍क संहितानुसार प्रत्येक मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षणातील गळती कमी करणे व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी आहे. मुलांच्या हक्‍कांची जाणीव समाजातील विविध घटकांना व्हावी व सर्व घटकांनी मुलांचे हक्‍क व सुरक्षा अबाधित राखण्याबाबत कटिबद्ध राहावे यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सर्व शाळांना मुलांची प्रभात फेरी काढावी लागणार आहे. या फेरीमध्ये मुलांचे हक्‍क व संरक्षण याबाबतच्या घोषणा व पोस्टरचा समावेश असणे आवश्‍यक आहे. ध्वजारोहण कार्यक्रमावेळी सर्व मान्यवरांनी शपथ घेण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गावस्तरावरील शिक्षक, शासकीय कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांना शपथ घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये ठरावही मंजूर करून घ्यावे लागणार आहेत.

Tags: pune city news

शिफारस केलेल्या बातम्या

PUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ
latest-news

PUNE : आयुक्तांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

3 months ago
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी वसंतराव साळुंके यांची निवड
पुणे

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी वसंतराव साळुंके यांची निवड

4 months ago
Pune | नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! – गणेश बिडकर
पुणे

Pune | नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच! – गणेश बिडकर

4 months ago
डीएसके प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार
Top News

डीएसके प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोठा निर्णय! संभाव्य अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतर “संभाजीनगर”

#ENGvNZ 3rd Test : प्रेक्षकांच्या हाणामारीने सामन्याला गालबोट

Gram Panchayat Election : 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Municipal elections : महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी मुदतवाढ

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकीची तारीख जाहीर

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता ‘छावा’ संघटनेचं बळ; नानासाहेब जावळे पाटील आक्रमक

महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवणार बुधवार; या ‘तीन’ घडामोडींवर सर्वांचंच लक्ष

बिहारच्या राजकारणात तेजस्वी यादवांचा डंका; ‘एमआयएम’चे चार आमदार आरजेडीमध्ये सामील

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सेरेनाचा धक्‍कादायक पराभव

#IREvIND 2nd T20I : भारताचा आयर्लंडला व्हाइटवॉश; दुसऱ्या सामन्यात अवघ्या 4 धावांनी निसटता विजय

Most Popular Today

Tags: pune city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!