आजचे भविष्य

मेष : वादविवादात भाग घेऊ नका. चिंता मिटेल.

वृषभ : प्रवास सुखकर होईल. मनोबल व उत्साह वाढेल.

मिथुन : वाहन चालवताना जपून. व्यवसायात समाधानकारक स्थिती.

कर्क : मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. मानसिक समाधान मिळेल.

सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत बढती मिळेल.

कन्या : थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रसिद्धी मिळेल.

तूळ : कामाचा ताण जाणवेल. दगदग धावपळ होईल.

वृश्चिक : खर्च वाढेल. आशावादी राहाल.

धनु : आश्वासनांवर अवलंबून राहू नका. मानसिक अस्वस्थता जाणवले.

मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. भाग्यकारक घटना घडेल.

कुंभ : सार्वजनिक क्षेत्रात मान प्रतिष्ठा मिळेल. पैशाची ऊब मिळेल.

मीन : निर्णय योग्य ठरतील. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.