मेष :प्रवास सुखकर होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ : सल्ला लाभदायक ठरेल. मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन :जुन्या आठवणींना उजाळा द्याल.
कर्क :महत्त्वाचे निर्णय घ्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती.
सिंह :प्रवासयोग येतील. आरोग्य चांगले राहील.
कन्या :जागेचे प्रश्न सुटतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
तूळ :कामाचा दगदग जाणवेल. अंदाज अचूक ठरतील.
वृश्चिक:दैनंदिन कामे मार्गी लावाल. विरोधकांवर मात कराल.
धनू : एखादी चिंता सतावेल. जादा खर्च करावे लागतील.
मकर : गुंतवणुकीस दिवस चांगला. शाब्दिक वाद टाळा.
कुंभ :हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आनंद वाढेल.
मीन : गुरुकृपा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावाल.