मेष : व्यवसायात सहकाऱ्यांची मदत मिळेल.
वृषभ : कामात आळस परवडणार नाही.
मिथुन : पैशाच्या बचतीकडे लक्ष द्या.
कर्क : चांगले काम घडेल, मानसिक समाधान मिळेल.
सिंह : साहस कराल, यश मिळेल.
कन्या : मनोकामना पूर्ण होतील, आनंद मिळेल.
तूळ : गाफील राहू नका, काम चोखंदळपणे पूर्ण करा.
वृश्चिक : इच्छापूर्ती होईल, वातावरण अनुकूल राहील.
धनु : विश्वासाने इतरांवर कामे सोपवाल. दगदग कमी होईल.
मकर : रोजच्या कामात आनंद मिळेल, ग्रहमान अनुकूल.
कुंभ : हाती घ्याल ते तडीस न्याल अनुभव येईल.
मीन : अति तेथे माती लक्षात ठेवा, स्वत:वर ताबा ठेवा.