मेष : बौद्धिक क्षेत्रात लाभ मिळेल. कामे पूर्ण होतील.
वृषभ : विश्वासार्हता तपासा. अति विसंबून राहू नका.
मिथुन : नोकरीत सुलभता जाणवेल. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल.
कर्क : कामात व्यत्यय संभवतो. जागरुक रहा.
सिंह : प्रवासाचे योग येतील. खर्च वाढेल.
कन्या : कामात अडथळे येतील. सजगवृत्ती ठेवा.
तूळ : आर्थिक प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक: वागण्याबोलण्यावर नियंत्रण ठेवा. राग आवरा.
धनू : आप्तेष्टांच्या भेटी होतील. आनंद मिळेल.
मकर : थोरांचे मार्गादर्शन लाभेल. समाधानी रहाल.
कुंभ : कामात व्यग्र रहाल. तब्येतीची काळजी घ्या.
मीन : अडथळे दूर होतील. उत्साह वाढेल