पुणे: आधीच कोरोनाचे संकट त्यात अवकाळी पडलेला पाऊस यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.विश्रांतवाडी धानोरी भागात रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. ध्यानीमनी नसताना उन्हाळ्यात अचानक पाऊस झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली.