अहमदनगर- राज्यात सध्या सर्वत्र पावसाचे सत्र सुरु असून, आज नगर मध्ये देखील वरून राजाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, यावेळी पावसाचा जोर वाढल्याने शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात पावसाचे पाणी साचले आहे. यावेळी एक ऑटो रिक्षा पावसाच्या पाण्याबरोबर वाहत आली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/585589151966157/
जोरदार पावसामुळे शहरातील नागरिकांची चांगली धांदल उडाली आहे.