पुणे: आपल्या लाडक्या बाप्पाला पुणेकर उद्या निरोप देत आहेत. त्यामुळे विविध मंडळांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी बाप्पांचा रथ सुंदर प्रकारे सजवला आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्री जिलब्या मारुती मंडळाने बाप्पांचा रथ अतिशय सुंदर प्रकारे सजवला आहे.