मुंबई – दंगल गर्ल म्हणजेच अभिनेत्री ‘फातिमा सना शेख’ अनेकदा सोशल मीडियावरील आपल्या फोटोज आणि व्हिडिओजमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा फातिमा तिच्या काही बोल्ड आणि हॉट फोटोमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले असून, तिचा बोल्ड अंदाज फॅन्सच्या पसंतीस उतरला आहे.
View this post on Instagram
सिल्व्हर गाऊनमध्ये फातिमा खूप ग्लॅमरस दिसत आहे. नो मेकअप लूक आणि ओपन हेअरमध्ये तिने आपला लूक कम्प्लिट केला आहे. ती जमिनीवरून डॉलर उचलताना दिसत आहे. पण, तुम्ही अगदी बारकाईने पाहिलं तर डॉलरच्या डिझाईनमध्ये ही सनाची हँडबॅग आहे. सध्या सोशल मीडियावर फतिमाच्या सौंदर्याच्या खूप चर्चा आहेत.
View this post on Instagram
फातिमा 30 वर्षांची असून, फातिमाने ‘चाची 420’ या सुपरहिट चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. वर्कफ्रंट बाबत बोलाचे झाल्याचे येत्या काही दिवसांत सॅम बहादूर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका फातिमा साकारताना दिसणार आहे.
View this post on Instagram